Uncategorised

आषाढ़ी एकादशी निमित्त पंढरपुर करीता विशेष रेल्वे गाड्या

आषाढ़ी एकादशी निमित्त वारकरी आणि भाविकांसाठी पंढरपुर करीता नवी अमरावती, खामगांव आणि भुसावल स्टेशन वरुन विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन भुसावल रेलवे विभागाने केले आहे.

नवी अमरावती पंढरपुर विशेष गाड़ी

01155 नवी अमरावती पंढरपुर विशेष गाड़ी
दिनांक 06/07/2019 आणि 09/07/2019 रोजी नवी अमरावती स्थानकावरून दुपारी 14.00 वाजेला पंढरपुर स्टेशन साठी सुटेल. ही गाड़ी दुसऱ्या दिवशी सकाळी 11.15 ला पंढरपुर स्टेशनला पोहचेल.

01156 पंढरपुर अमरावती विशेष गाड़ी दिनांक 07/07/2019 आणि 13/07/2019 रोजी पंढरपुर स्थानकावरून दुपारी 16.00 वाजेला नवी अमरावती स्टेशन साठी सुटेल. ही गाड़ी दुसऱ्या दिवशी सकाळी 10.40 ला नवी अमरावती स्टेशनला पोहचेल.

थांबा दोन्ही दिशेने : बडनेरा, मुर्तिजापुर, अकोला, शेगांव, जलंब, नांदुरा, मलकापुर, बोदवड, भुसावल, जळगाँव, पाचोरा, चाळीसगांव, नांदगांव, मनमाड, कोपरगाँव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, भिगवन, जेउर, कुरडुवाडी या स्थानकावर थांबेल.

संरचना– 8 जनरल कोच, 5 स्लीपर कोच, 2 वातानुकूलित कोच

खामगांव पंढरपुर विशेष गाड़ी

01153 खामगांव पंढरपुर विशेष गाड़ी दिनांक 07/07/2019 आणि 10/07/2019 रोजी खामगांव स्थानकावरून दुपारी 16.20 वाजेला पंढरपुर स्टेशन साठी सुटेल. ही गाड़ी दुसरया दिवशी सकाळी 11.15 ला पंढरपुर स्टेशनला पोहचेल.

01154 पंढरपुर खामगांव विशेष गाड़ी दिनांक 08/07/2019 आणि 14/07/2019 रोजी पंढरपुर स्थानकावरून दुपारी 16.00 वाजेला खामगांव स्टेशन साठी सुटेल. ही गाड़ी दुसऱ्या दिवशी सकाळी 08.30 ला खामगांव स्टेशनला पोहचेल.

थांबा दोन्ही दिशेने : जलंब, नांदुरा, मलकापुर, बोदवड, भुसावल, जळगाँव, पाचोरा ,चाळीसगांव, नांदगांव, मनमाड, कोपरगाँव, बेलापुर, अहमदनगर, दौंड ,भिगवन, जेउर, कुरडुवाडी या स्थानकावर थांबेल.

संरचना– 6 जनरल कोच, 8 स्लीपर कोच, 2 वातानुकूलित कोच

भुसावळ पंढरपुर विशेष गाड़ी

01149 भुसावळ पंढरपुर विशेष गाड़ी दिनांक 11/07/2019 रोजी भुसावळ स्थानकावरून सकाळी 09.15 वाजेला पंढरपुर स्टेशन साठी सुटेल .ही गाड़ी रात्री 22.10 ला पंढरपुर स्टेशनला पोहचेल.

01150 पंढरपुर भुसावळ विशेष गाड़ी दिनांक 12/07/2019 रोजी पंढरपुर स्थानकावरून रात्री 21.50 वाजेला भुसावळ स्टेशन साठी सुटेल . ही गाड़ी दुसऱ्या दिवशी सकाळी 08.30 ला भुसावळ स्टेशनला पोहचेल.

थांबा दोन्ही दिशेने : जळगाँव, पाचोरा ,चाळीसगांव, नांदगांव, मनमाड, कोपरगाँव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, भिगवन, जेउर, कुरडुवाडी या स्थानकावर थांबेल.

संरचना– 10 जनरल कोच, 6 स्लीपर कोच

या सर्व गाड़यांचे आरक्षण दिनांक 15.06.19 पासून आरक्षण केंद्रांवर प्रारंभ होईल.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s