Uncategorised

11039/40 महाराष्ट्र एक्स. सोलापुर कोच 2 महीने तक रद्द

दौंड रेलवे स्थानका वर तीन अणि चार नंबर प्लेटफार्म ची लांबी वाढवीन्याचे काम सोलापुर रेलवे विभागाच्या वतीने घेण्यात आले आहे .

गाड़ी नंबर 11028 चेन्नई एक्सप्रेस ला जोडण्यात येणारा सोलापुर नागपुर आरक्षित कोच दिनांक 25.07.19 ते 30.09.19 पर्यंत या कालावधीत हा कोच रद्द करण्यात आलेला आहे .

गाड़ी नंबर 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस ला जोडण्यात येणारा नागपुर सोलापुर आरक्षित कोच दिनांक 27.07.19 ते 02.10.19 पर्यंत या कालावधीत हा कोच रद्द करण्यात आलेला आहे .

या कामामुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाच्या प्रशासनाशी सहकार्य करण्यास प्रवाशांना विनंती केली जाते. प्रवाशांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी आवश्यक आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s