22948/47 सूरत भागलपुर सूरत या गाडीचे क्रमांक ही बदलले आहेत.
22973/74 गांधीधाम पूरी गांधीधाम वेळा आणि क्रमांक मधे बदल आहेत तसेच पूरी अहमदाबाद पूरी आणि पूरी ओखा पूरी या गाड्यांच्या वेळापत्रकात ही बदल आहेत.
प्रसिद्धी पत्रक
विशेष गाड्या – सुधारित वेळ व थांबे
रेल्वे खाली दिलेल्या विशेष गाड्या सुधारित वेळ व थांब्यासह खाली दिलेल्या तपशिलानुसार चालविणार आहे.
1) सुरत भागलपुर विशेष गाडी
**गाडी क्रमांक 09147 डाऊन सुरत भागलपुर ही गाडी प्रस्थान स्टेशन पासून 10.10 वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी भागलपुर स्टेशन ला 19.00 वाजता पोहोचेल.
दिनांक 01.12.2020 पासून बदल -डाउन दिशा मध्ये – जळगाव 15.10/15.15,भुसावळ-15.40/15.45, बुऱ्हाणपूर-16.38/16.40 खंडवा-17.47/17.50
** गाडी क्रमांक 09148 अप भागलपुर सूरत ही गाडी प्रस्थान स्टेशन पासून 06.45 वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी सुरतला 16.10 वाजता पोहोचेल.
थांबा – दिनांक 04.12.2020 पासून – अप दिशा मध्ये – खंडवा -07.49/07.52, बुऱ्हाणपूर-08.43/08.45,भुसावळ-09.50/09.55जळगाव-10.30/10.35
2) गांधीधाम पुरी विशेष गाडी
दिनांक पासून 02.12.2020 ** गाडी क्रमांक 02973 डाऊन गांधीधाम पुरी हे प्रस्थान स्टेशन पासून 13.45 वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी पुरी स्टेशन येथे 08.05 वाजता पोहोचेल.
*डाउन दिशा मध्ये – जळगाव-04.07/04.10 भुसावळ-04.35/04.40, मलकापूर-05.28/05.30,अकोला-06.50/06.55 बडनेरा-08.02/08.05
दिनांक पासून 05.12.2020 पासून गाडी क्रमांक 02974 पुरी गांधीधाम प्रस्थान स्टेशन पासून 11.10 वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी गांधीधाम येथे 06.00 वाजता पोहोचेल
- अप दिशा मध्ये थांबा- बडनेरा-11.17/11.20, अकोला-12.17/12.20,मलकापूर-13.23/13.25, भुसावळ-14.15/14.20,जळगाव-15.00/15.05
- 3) पुरी अहमदाबाद विशेष गाडी
**दिनांक पासून 02.12.2020 पासून गाडी क्रमांक 08405 अप पुरी अहमदाबाद गाडी प्रस्थान स्टेशन पासून 19.20 वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी अहमदाबाद स्टेशनला 06.25 वाजता पोहोचेल
अप दिशा मध्ये थांबा- बडनेरा-17.42/17.45, अकोला-18.40/18.45, मलकापूर-19.48/19.50भुसावळ-21.00/21.05, जळगाव-21.29/21.30
**दिनांक पासून 04.12.2020 पासून गाडी क्रमांक 08406 डाउन अहमदाबाद पुरी विशेष गाडी प्रस्थान स्टेशन पासून 19.00 वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी पुरी स्टेशन येथे 06.55 वाजता पोहोचेल.
डाउन दिशा मध्ये – जळगाव-04.07/04.10 भुसावळ-04.35/04.40, मलकापूर-05.28/05.30,अकोला-06.50/06.55 बडनेरा-08.02/08.05 - 4)पुरी अहमदाबाद विशेष गाडी
- **दिनांक पासून 01.12.2020 पासून गाडी क्रमांक 02843 अप पुरी अहमदाबाद गाडी प्रस्थान स्टेशन पासून 17.30 वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी अहमदाबाद स्टेशनला 06.25 वाजता पोहोचेल
अप दिशा मध्ये थांबा- बडनेरा-17.42/17.45, अकोला-18.40/18.45, मलकापूर-19.48/19.50भुसावळ-21.00/21.05, जळगाव-21.29/21.30
**दिनांक पासून 03.12.2020 पासून गाडी क्रमांक 02844 डाउन अहमदाबाद पुरी विशेष गाडी प्रस्थान स्टेशन पासून 19.00 वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी पुरी स्टेशन येथे 08.05 वाजता पोहोचेल.
डाउन दिशा मध्ये – जळगाव-04.07/04.10 भुसावळ-04.35/04.40, मलकापूर-05.28/05.30,अकोला-06.50/06.55 बडनेरा-08.02/08.05 - 5)पुरी ओखा विशेष गाडी
**दिनांक पासून 06.12.2020 पासून गाडी क्रमांक 08401 अप पुरी अहमदाबाद गाडी प्रस्थान स्टेशन पासून 09.50 वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी अहमदाबाद स्टेशनला 10.20 वाजता पोहोचेल
अप दिशा मध्ये थांबा- बडनेरा-10.55/10.58, अकोला-11.56/11.59, शेगाव-12.30/12.32, मलकापूर-13.10/13.12,भुसावळ-14.10/14.15, जळगाव-14.45/14.50
**दिनांक पासून 09.12.2020 पासून गाडी क्रमांक 08402 डाउन अहमदाबाद पुरी विशेष गाडी प्रत्येक बुधवार ला प्रस्थान स्टेशन पासून 18.40 वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी पुरी स्टेशन येथे 18.15 वाजता पोहोचेल.
*डाउन दिशा मध्ये – जळगाव-13.22/13.25, भुसावळ-14.00/14.05, मलकापूर-14.54/14.56,शेगांव-15.35/15.37, अकोला-16.18/16.23 बडनेरा-17.37/17.40