प्रेस नोट
काही विशेष गाडी च्या वेळेत मध्ये बदल
रेल प्रशासन कडून काही गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे हा बदल दिनांक 01.12.2020 पासून राहील तो बदल पुढीलप्रमाणे-
1) गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र विशेष गाडी
➡️01040 अप गोंदिया-कोल्हापूर विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन पासून 08.15 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी 12.25 वाजता कोल्हापूर ला पोहचेल.
➡️ गोंदिया कडून कोल्हापुर कड़े जाताना, अप दिशा मध्ये थांबा- बडनेरा-14.12/14.15,मुर्तीजापुर-14.43/14.45,अकोला-15.15/15.20,शेगाव-15.48/15.50,नांदुरा-16.08/16.10, मलकापूर-16.33/16.35, बोदवड-16.53/16.55, भुसावळ-17.45/17.50,जळगाव-18.18/18.20, पाचोरा-18.48/18.50, चाळीसगाव
-19.32/19.35,नांदगाव-20.04/20.05, मनमाड-20.45/20.50
➡️गाडी क्रमांक 01039 डाउन कोल्हापूर-गोंदिया विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन पासून 14.45 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी 18.00 वाजता गोंदिया ला पोहचेल.
➡️ कोल्हापुर हुन गोंदिया कड़े जाताना डाउन दिशा मध्ये थांबा- मनमाड-04.55/05.00, नांदगाव-05.18/05.20, चाळीसगाव-05.58/06.00, पाचोरा-06.28/06.30,जळगाव-07.08/07.10, भुसावळ-07.40/07.45,बोदवड-08.18/08.20, मलकापूर-08.38/08.40,नांदुरा-08.58/09.00, शेगाव-09.20/09.22, अकोला-10.10/10.15,मुर्तीजापुर-10.43/10.45, बडनेरा-11.40/11.45
2)मुंबई-गोंदिया विदर्भ विशेष गाडी
➡️02106 अप गोंदिया-मुंबई विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन पासून 14.40 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी 06.50 वाजता मुंबई ला पोहचेल.
➡️गाडी क्रमांक 02105 डाउन मुंबई -गोंदिया विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन पासून 19.05 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी 11.15 वाजता गोंदिया ला पोहचेल.
रेल्वे खाली दिलेल्या विशेष गाड्या सुधारित वेळ व थांब्यासह खाली दिलेल्या तपशिलानुसार चालविणार आहे.
1. लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र विशेष (दैनिक)
02141 विशेष दि. १.१२.२०२० पासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २३.३५ वाजता सुटेल व पाटलीपुत्र येथे तिसर्या दिवशी ०३.५० वाजता पोहोचेल.
02142 विशेष गाडी दि. १.१२.२०२० पासून पाटलीपुत्र येथून १०.५५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी १४.४० वाजता पोहोचेल.
थांबे : ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव (केवळ 02141 साठी), भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., झमानिया, बक्सर, आरा, दानापूर
2. लोकमान्य टिळक टर्मिनस- प्रयागराज जं. दुरन्तो विशेष (द्वि-साप्ताहिक)
02293 विशेष दि. १.२२.२०२० पासून प्रत्येक मंगळवार व शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १७.२५ वाजता सुटेल आणि प्रयागराज जंक्शन येथे दुसर्या दिवशी १२.४५ वाजता पोहोचेल.
02294 विशेष दि. ४.१२.२०२० पासून प्रत्येक सोमवार व शुक्रवारी प्रयागराज जं. येथून १९.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी १४.५५ वाजता पोहोचेल.
थांबे : भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना.
3. लोकमान्य टिळक टर्मिनस- प्रयागराज जं. तुलसी विशेष (द्वि-साप्ताहिक)
02129 विशेष दि. १.२०.२०२० पासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रत्येक मंगळवार व रविवारी ०६.०० वाजता सुटेल आणि प्रयागराज जंक्शन येथे दुसर्या दिवशी ०८.४५ वाजता पोहोचेल.
02130 विशेष दि. २.१२.२०२० पासून दर बुधवारी व सोमवारी प्रयागराज जं. येथून १८.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी २०.५० वाजता आगमन होईल.
थांबे : ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, हरदा, तिमारणी, इटारसी, हबीबगंज, भोपाळ, बीना, ललितपूर, झांसी, मौरानीपूर, हरपालपूर, महोबा, बांदा, अतर्रा, चित्रकूटधाम, माणिकपूर.
4. लोकमान्य टिळक टर्मिनस – लखनऊ विशेष (साप्ताहिक)
02121 विशेष दि. ५.१२.२०२० पासून दर शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १३.४० वाजता सुटेल आणि लखनौला दुसर्या दिवशी १३.४५ वाजता पोहोचेल.
02122 विशेष दि. ६.१२.२०२० पासून दर रविवारी १६.१० वाजता लखनऊ येथून सुटेल आणि दुसर्या दिवशी १६.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
थांबे : ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, हबीबगंज, झांसी, उरई, कानपूर.
5. लोकमान्य टिळक टर्मिनस – हरिद्वार विशेष (द्वि-साप्ताहिक)
02171 विशेष दि. ३.१२.२०२० पासून दर सोमवार व गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०७.५५ वाजता सुटेल आणि हरिद्वारला दुसर्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल.
02172 विशेष दि. १.१२.२०२० पासून प्रत्येक शुक्रवार व मंगळवारी हरिद्वार येथून १७.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी २१.३० वाजता पोहोचेल.
थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, भोपाळ, झांसी, आग्रा कॅन्टोन्मेंट, हजरत निजामुद्दीन, मेरठ सिटी, टपरी जं., रुडकी.
6. पुणे-दानापूर विशेष (दैनिक)
02149 विशेष दि. १.१२.२०२० पासून दररोज २१.०५ वाजता पुणे येथून सुटेल व दानापूरला तिसर्या दिवशी ०२.२० वाजता पोहोचेल.
02150 विशेष दि. १.१२.२०२० पासून दररोज दानापूर येथून २३.१० वाजता सुटेल व पुण्याला तिसर्या दिवशी ०४.४० वाजता पोहोचेल.
थांबे : दौंड कॉर्ड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, प्रयागराज छिवकी, मिर्जापूर, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा.
7)मुंबई -लखनऊ विशेष गाडी
➡️गाडी क्रमांक 02533 अप लखनऊ-मुंबई विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन पासून 21.30 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी मुंबई ला 22.45 वाजता पोहचेल.
➡️अप दिशा मध्ये – खांडवा-11.57/12.00, भुसावळ-13.50/13.55,मनमाड-16.18/16.20, नाशिक-17.22/17.25
➡️गाडी क्रमांक 02534 डाउन मुंबई – लखनऊ विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन पासून 08.25 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी लखनऊ ला 08.25 वाजता पोहचेल.
➡️डाउन दिशा मध्ये – नाशिक- 11.42/11.45,मनमाड-12.43/12.45,भुसावळ-15.05/15.10, खांडवा-17.12/17.15
8) लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी विशेष गाडी
➡️ गाडी क्रमांक 01071 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी ही प्रस्थान स्टेशन पासून 14.00 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी वाराणसी स्टेशन येथे 19.40 वाजता पोहोचते
➡️डाउन दिशा मध्ये- नाशिक-17.07/17.10, मनमाड-17.58/18.00,चाळीसगाव-18.48/18.50,पाचोरा-19.23/19.25,जळगाव-20.08/20.10, भुसावळ-20.50/20.55, रावेर-21.31/21.32 बुऱ्हाणपूर-21.46/21.48, खंडवा-23.22/23.25
➡️ गाडी क्रमांक 01072 अप वाराणसी -लोकमान्य टिळक टर्मिनस ही प्रस्थान स्टेशन पासून 15.50 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन येथे 22.45 वाजता पोहोचते
➡️अप दिशा मध्ये – खंडवा-12.53/12.55, बुऱ्हानपूर-13.43/13.45, रावेर-13.59/14.00, भुसावळ-14.50/14.55, जळगाव-15.23/15.25,पाचोरा-15.53/15.55, चाळीसगाव-16.33/16.35, मनमाड-17.33/17.35, नाशिक-18.45/18.50
9) लोकमान्य टिळक टर्मिनस जयनगर विशेष गाडी
➡️ गाडी क्रमांक 01061 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस जयनगर ही प्रस्थान स्टेशन पासून 11.30 वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी जयनगर स्टेशन येथे 02.45 वाजता पोहोचते
➡️डाउन दिशा मध्ये- नाशिक-14.55/15.00, मनमाड-16.10/16.15,चाळीसगाव-17.03/17.05,पाचोरा-17.38/17.40,जळगाव-18.23/18.25, भुसावळ-18.55/19.00,बुऱ्हाणपूर-19.48/19.50, खंडवा-21.02/21.05
➡️ गाडी क्रमांक 01062 अप जयनगर -लोकमान्य टिळक टर्मिनस ही प्रस्थान स्टेशन पासून 13.00 वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन येथे 00.25 वाजता पोहोचते
➡️अप दिशा मध्ये – खंडवा-15.12/15.15,बुऱ्हानपूर-16.08/16.10
भुसावळ-17.10/17.15, जळगाव-17.43/17.45, मनमाड-19.55/20.00, नाशिक-20.52/20.55
संरचना मध्ये कोणताही बदल नाही
थांब्यांवरील तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/ प्रवास करण्याची परवानगी असेल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन, प्रमाणित मापदंडाचे निकष पाळण्याचा सल्ला दिला जातो.
— — –