रेलवे राज्य मन्त्री रावसाहेब दानवे यांनी ट्वीटर वर ही माहिती जाहिर केली आहे, 07 मे 2022 ला अहमदनगर – बिड नवीन रेलवे लाइन सुरु होणार. नवीन आणि बहुप्रतीक्षित रेलवे लाइन सुरु होणार, गेल्या कित्येक वर्षानंतर आणि बऱ्याचदा मुहूर्तला मोगरी लागल्यानंतर अखेर ही रेलवेलाइन लोकार्पित होत आहे, असेही सांगितले जात आहे की अहमदनगर – बिड या 61 किलोमीटर च्या दरम्यान दिवसभरात किमान 2 – 3 फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत.

या लोकार्पण घोषणेबरोबर काही प्रश्न आकोट – अकोला या 27 जुलै 2020 पासून तयार असलेल्या रेलवे मार्गाबद्दल उठत आहे. आकोट रेलवे स्टेशन पूर्णपणे तयार आहे, रेलवे मार्ग तयार आहे, नान्देड़ मंडळच्या अकोला स्टेशन पर्यन्त यात्री गाड्या रोज येत आहेत मग त्या गाड्या केवळ 41 किलोमीटर दूर असलेल्या आकोट ला का नाही आणल्या जातात?
आकोट – अकोला येथील प्रवासी संगठना म्हणतात, ही रेलवे लाइन द म रेलवे च्या नान्देड़ मन्डळ मधे येते आणि तेथील रेलवे अधिकारी महाराष्ट्र मधील रेलवे प्रवाश्यांच्या समस्यांकड़े कायम दुर्लक्ष करतात. रेलवे मार्ग रुंदीकरण तयार होवून जवळ पास पाउणे दोन वर्ष होवून गेल्यावर ही या मार्गावर एक ही प्रवासी गाड़ी सुरु करण्यात आलेली नाही तेच मध्य रेलवे च्या नव्या अहमदनगर – बिड मार्गावर गाड्या सुरु करण्यात येत आहे. यामुळेच नान्देड़ हे मण्डळ द म रेलवे तुन काढून मध्य रेल्वेत टाकण्यात यावे अशी मागणी येत असते.
खरोखर रेल्वेत असे राज्यांबाबतीत दूजाभाव असतो का किंवा राजनीतिक वजन कमी असल्याने विदर्भातील रेलवे मागण्या दुर्लक्षित राहतात?
We don’t understand why SCR & their GM so reluctant to Akot- Akola just 41 kms? Whose money? Is it SCR,s? Many GMs of SCR Mally now new GM they r not changed their mind sets, Railways runs as national transportation instead state, Railway board must clarify on DRM Nanded Divn & Marathwada slow progress, where division money 💰 is used for? It,s high time for rail 🚈 minister to detach Nanded divn from SCR & to Attach to central railway since last 30 decades SCR is using funds, employment to Andhara & Telangana people? Andhara rail 🚈 employees to be driven out from Maharashtra & Nanded Divn who r corrupt, by coping they r passed in Exam?
LikeLiked by 1 person