Uncategorised

नागपुर, अमरावती, खामगांव, भुसावल से पंढरपुर के बीच  वारी विशेष गाड़ियाँ और उनकी समयसारणी

05 जुलाई 2024, शुक्रवार, आषाढ़, कृष्ण पक्ष, अमावस्या, विक्रम संवत 2081

1) गाडी क्र. 01205 नागपूर – मिरज

विशेष गाडी 01205 नागपूर से यात्रा प्रारंभ दि. 14.07.2024 सुबह 08.50 को चलेगी, मिरज  दि. 15.07.2024  को सुबह 11.55 पहुंचेगी।

गाडी क्र. 01206 मिरज – नागपूर

विशेष गाडी 01206 यात्रा प्रारंभ दि. 18.07.2024 मिरज से दोपहर 12.55 को निकलेगी और नागपुर दि.19.07.2024 को दोपहर 12.25 को पहुँचेंगी।

स्टापेजेस : अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तीजापुर, अकोला, शेगाव, मलकापुर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर , सांगोला, म्हसोबा, डोंगरगाव, जतरोड, ढालगाव ,कवठेमहाकाळ ,सलगरे, आरग, मिरज
कोच संरचना: 08 स्लिपर +07 जनरल +1 तृतीय श्रेणी वातानुकुलीत+ 02 एसएलआर = कुल 18 कोचेस.
कुल 01+01= 2 फेरे

2)गाडी क्र. 01207 नागपूर – मिरज

विशेष गाडी 01207 नागपूर से यात्रा प्रारंभ दि. 15.07.2024 को सुबह 08.50 निकलेंगी और मिरज दि. 16.07.2024 को सुबह 11.55 को पहुँचेंगी।

गाडी क्र. 01208 मिरज – नागपूर

विशेष गाडी 01208 मिरज से प्रारंभ दि. 19.07.2024 को दोपहर 12.55 बजे निकल अगले दिन नागपूर, दि.20.07.2024 को दोपहर 12.25 बजे पहुँचेंगी।

स्टापेजेस : अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तीजापुर, अकोला, शेगाव, मलकापुर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर , सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड , ढालगाव ,कवठे महांकाळ, सलगरे, आरग ,मिरज.
कोच संरचना : 14 स्लिपर  +2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत+ 02 एसएलआर = कुल 18 कोचेस.
कुल 01+01= 2 फेरे

3) गाडी क्र. 01119 न्यू अमरावती – पंढरपूर

विशेष गाडी 01119 न्यू अमरावती से यात्रा प्रारंभ दि. 13.07.2024 और 16.07.2024, दोपहर 14.40 को निकलेगी। पंढरपूर अगले दिन, दिनांक 14.07.2024 और 17.07.2024 सुबह 09.10 को पहुँचेंगी।

गाडी क्र. 01120 पंढरपूर – न्यू अमरावती

विशेष गाडी 01120 यात्रा प्रारंभ दि 14.07.2024 और 17.07.2024 पंढरपूर से शाम 19.30 को निकलेगी। अगले दिन न्यू अमरावती को दि.  15.07.2024 और 18.07.2024 को दोपहर 12.40 को पहुंचाएगी।

स्टापेजेस : बडनेरा , मुर्तीजापुर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा ,मलकापूर,बोदवड , भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर.
कोच संरचना: 07 स्लिपर +07 जनरल +  2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत  02 एसएलआर= कुल 18 कोचेस
कुल फेरे  02+02= 4

4) गाडी क्र.01121 खामगाव – पंढरपूर

विशेष गाडी 01121 खामगाव से यात्रा प्रारंभ दि.14.07.2024 और 17.07.2024 को सुबह 11.30 बजे, और पंढरपूर अगले दिन, दिनांक 15.07.2024 आणि 18.07.2024 को प्रातः 3.30 बजे पहुँचेंगी।

गाडी क्र.01122 पंढरपूर – खामगाव

विशेष गाडी 01122 पंढरपूर से यात्रा प्रारंभ दि.15.07.2024 और 18.07.2024 को सुबह 5:00 बजे और उसी दिन खामगाव को शाम 19.30 को पहुंचा देगी।

स्टापेजेस : जलंब, नांदुरा ,मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चालीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर.
कोच संरचना : 07 स्लिपर +07 जनरल+ 2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत+ 02 एसएलआर= कुल 18 कोचेस.
कुल फेरे 02+02= 4

5) गाडी क्र. 01159 भुसावळ – पंढरपूर

विशेष गाडी 01159 भुसावळ से यात्रा प्रारंभ दि. 16.07.2024 को दोपहर 13.30 को निकलेगी और अगले दिन दिनांक 17.07.2024 को पंढरपूर प्रातः 3.30 बजे पहुंचेगी।

गाडी क्र. 01160 पंढरपूर – भुसावळ

विशेष गाडी 01160 पंढरपूर से यात्रा प्रारंभ दि. 17.07.2024 रात 22.30 और अगले दिन, दोपहर 13.00 बजे भुसावळ पहुँचेंगी।

स्टापेजेस : जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, अंकाई ,कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी.
कोच संरचना : 05 स्लिपर +11 जनरल+  02 एसएलआर= कुल 18 कोचेस.

Uncategorised

जय हरि विठ्ठल! विठ्ठल विठ्ठल जय हरि!!

04 जुलाई 2024, गुरुवार, आषाढ़, कृष्ण पक्ष, त्रयोदशी/चतुर्दशी, विक्रम संवत 2081

मध्य रेल्वे च्या सोलापूर मण्डळ ने पंढरपूर येथे आषाढी यात्रे निमित्त श्री हरि विठ्ठल दर्शन वारी करणाऱ्या वारकरी भक्तां साथी विशेष गाड्या चालविल्या आहेत. पंढरपुर येथे आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातुन व इतर राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक/ श्रद्धाळू पंढरपूर येथे आषाढी यात्रेकरीता येतात. त्या गाड्या खालील प्रमाणे आहेत.

Photo courtesy : lokmat, indiarailinfo.com

1)गाडी क्र. 01205 नागपूर – मिरज

विशेष गाडी नागपूर इथून यात्रा प्रारंभ दि. 14.07.2024 ला सकाळी 08.50 ला सुटेल आणि मिरज स्थानकावर दि. 15.07.2024 रोजी सकाळी 11.55 वा पोहोचेल.

2)गाडी क्र. 01206 मिरज – नागपूर

विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 18.07.2024 ला मिरज इथून दुपारी 12.55 वा सुटेल. आणि नागपूर स्थानकावर दि.19.07.2024 रोजी दुपारी 12.25 वा पोहोचेल.

थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तीजापुर, अकोला, शेगाव, मलकापुर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर , सांगोला, म्हसोबा डोंगरगाव ,जत रोड ,ढालगाव ,कवठेमहाकाळ ,सलगरे , आरग ,मिरज.

संरचना: 08 स्लिपर +07 जनरल +1 तृतीय श्रेणी वातानुकुलीत+ 02 एसएलआर = एकुण 18 कोचेस.
एकूण 01+01= 2 फेऱ्या

3)गाडी क्र. 01207 नागपूर – मिरज

विशेष गाडी नागपूर इथून यात्रा प्रारंभ दि. 15.07.2024 ला सकाळी 08.50 ला सुटेल आणि मिरज स्थानकावर दि. 16.07.2024 रोजी सकाळी 11.55 वा पोहोचेल.

4)गाडी क्र. 01208 मिरज – नागपूर

विशेष गाडी यात्रा मिरज इथून प्रारंभ दि. 19.07.2024 ला दुपारी 12.55 वा सुटेल. आणि नागपूर स्थानकावर दि.20.07.2024 रोजी दुपारी 12.25 वा पोहोचेल.

थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तीजापुर, अकोला, शेगाव, मलकापुर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर , सांगोला, म्हसोबा डोंगरगाव ,जत रोड , ढालगाव ,कवठे महांकाळ, सलगरे, आरग ,मिरज.

संरचना: 14 स्लिपर +2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत+ 02 एसएलआर = एकूण 18 कोचेस.
एकूण 01+01= 2 फेऱ्या

5)गाडी क्र. 01119 न्यू अमरावती – पंढरपूर

विशेष गाडी न्यू अमरावती इथून यात्रा प्रारंभ दि. 13.07.2024 आणि 16.07.2024 ला दुपारी 02.40 ला सुटेल आणि पंढरपूर स्थानकावर 14.07.2024 आणि 17.07.2024 सकाळी 09.10 वा पोहोचेल.

6)गाडी क्र. 01120 पंढरपूर – न्यू अमरावती

विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 14.07.2024 आणि 17.07.2024 ला पंढरपूर इथून संध्याकाळी 07.30 वा सुटेल. आणि न्यू अमरावती येथे दि. 15.07.2024 आणि 18.07.2024 ला दुपारी 12.40 वा पोहोचेल .

थांबे: बडनेरा , मुर्तीजापुर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा ,मलकापूर,बोदवड , भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी,पंढरपूर.

संरचना: 07 स्लिपर +07 जनरल + 2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत 02 एसएलआर= एकुण 18 कोचेस
एकूण 02+02= 4 फेऱ्या.

7)गाडी क्र.01121 खामगाव –पंढरपूर

विशेष गाडी खामगाव इथून यात्रा प्रारंभ दि.14.07.2024 आणि 17.07.2024 ला सकाळी 11.30 वा. ला सुटेल आणि पंढरपूर स्थानकावर 15.07.2024 आणि 18.07.2024 रोजी मध्यरात्री 3.30 वाजता पोहोचेल .

8)गाडी क्र.01122 पंढरपूर -खामगाव

विशेष गाडी पंढरपूर इथून यात्रा प्रारंभ दि.15.07.2024 आणि 18.07.2024 ला पहाटे 5 वा. सुटेल आणि खामगाव स्थानकावर त्याच दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता पोहोचेल .

थांबे: जलंब, नांदुरा ,मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चालीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी आणि पंढरपूर.

संरचना: 07 स्लिपर +07 जनरल+ 2 तृतीय श्रेणी वातानुकुलीत+ 02 एसएलआर= एकूण 18 कोचेस.
एकूण 02+02= 4 फेऱ्या.

9)गाडी क्र. 01159 भुसावळ – पंढरपूर

विशेष गाडी भुसावळ येथून यात्रा प्रारंभ दि. 16.07.2024 ला दुपारी 01.30 वा. सुटेल आणि पंढरपूर येथे 17.07.2024 रोजी मध्यरात्री 3.30 वा पोहोचेल.

10)गाडी क्र. 01160 पंढरपूर – भुसावळ

विशेष गाडी पंढरपूर येथून यात्रा प्रारंभ दि. 17.07.2024 ला रात्री 10.30 वा सुटेल.आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 01.00 वा भुसावळ येथे पोहोचेल .

थांबे: जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, अंकाई ,कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी.

संरचना: : 05 स्लिपर +11 जनरल+ 02 एसएलआर= एकूण 18 कोचेस.

11)गाडी क्र.01101 लातूर – पंढरपूर – लातूर

विशेष गाडी लातूर स्थानकावरून यात्रा प्रारंभ दि. 12.07.2024, 15.07.2024, 16.07.2024, 17.07.2024आणि 19.07.2024 रोजी सकाळी 7.30 वा सुटेल आणि पंढरपूर रेल्वे स्थानकावर अनुक्रमे त्याच दिवशी दुपारी 12.30 वा पोहोचेल .

12)गाडी क्र.01102 पंढरपूर – लातूर – पंढरपूर

विशेष गाडी पंढरपूर स्थानकावरून यात्रा प्रारंभ दि. 12.07.2024, 15.07.2024, 16.07.2024, 17.07.2024आणि 19.07.2024 रोजी दुपारी 01.50 वा सुटेल आणि लातूर रेल्वे स्थानकावर अनुक्रमे त्याच दिवशी रात्री 07.20 वा पोहोचेल .

थांबे :हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, उस्मानाबाद, पांगरी, बार्शी टाऊन, शेंद्री,कुर्डूवाडी, मोडनिंब.

संरचना: 08 स्लिपर+ 04 जनरल + 02 एसएलआर= एकुण 14.
एकूण 05+05=08 फेऱ्या.

13)गाडी क्र.01107/01108 मिरज – पंढरपूर – मिरज
विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 12.07.2024 पासून 21.07.2024 पर्यन्त दर रोज धावेल.

  • मिरज इथून पहाटे 05.00 वा. सुटेल तर पंढरपूरला सकाळी 07.40 वा पोहोचेल.
  • पंढरपूर इथून सकाळी 09.30 वा. सुटेल तर मिरजला दुपारी 01.50 वा पोहोचेल.

थांबे :अरग, बेलंकी, सलगरे,कवठेमहांकाळ, लंगरपेट, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव,जवळा, वासुद, सांगोला.

संरचना: 12 डब्यांची मेमू .
एकूण 10+10=20 फेऱ्या.

14)गाडी क्र.01209 /01210 मिरज – कुर्डूवाडी – मिरज

विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 12.07.2024 पासून 21.07.2024 पर्यन्त दर रोज धावेल.

  • मिरज इथून दुपारी 03.10 वा. सुटेल तर कुर्डूवाडी येथे सायंकाळी 07.00 वा पोहोचेल.
    -कुर्डुवाडी येथून रात्री 09.25 वा सुटेल आणि मध्यरात्री 01.00 वा मिरज येथे पोहोचेल.

थांबे :अरग, बेलंकी, सलगरे, कवठेमहांकाळ , लंगरपेट, ढालगाव,जत रोड , म्हसोबा डोंगरगाव, जवळा ,वासुद, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब.

संरचना: 12 डब्यांची मेमू

एकूण 10+10=20 फेऱ्या.

तरी आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व भाविक आणि श्रद्धाळू यांनी या सर्व विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घेऊन आपला प्रवास सुखकर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे .
—————
जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, सोलापूर विभाग यांच्या माहिती नुसार