Uncategorised

तू दे हातात हात, उद्या चल ग धरु वाट! पाहु, डोळे भरूनी जगजेठीला। चल ग सखे…

16 जून 2023, शुक्रवार, आषाढ, कृष्ण पक्ष, त्रयोदशी/चतुर्दशी, विक्रम संवत 2080

जय हरी विठ्ठल

आषाढ़ मास म्हणजे विठ्ठल भक्तांची पाउले वारीत, डोळे भेटीला आतुर अन मन देवाच्या चरणी कधीच पोहोचलेल. वारकरी देहाने वारीत एक एक पाउल चालत असतो परंतु मनात, अंत:करणात तो सम्पूर्ण विठ्ठलमय झालेला असतो. ही धुन्दी देवाचे दर्शन पार पाडुन परतल्याशिवाय सरकतच नाही. याच वारीचे पुण्य पदरात पाडण्यासाठी रेलवे विभाग वारकऱ्यांच्या सेवेत सज्ज झाला आहे. चला तर मग वारीला…

मराठवाड्यातुन वारी विशेष गाड्या :

07511/12 जालना – पंढरपुर/पंढरपुर – नान्देड़ विशेषची कोच संरचना : 9 स्लिपर, 6 वातानुकूल थ्री टियर, 1 वातानुकूल टू टियर, 2 जनरल द्वितीय साधारण, 2 एसएलआर एकूण 22 कोच

07511 जालना पंढरपुर विशेष दिनांक 27/06/2023

07512 पंढरपुर नान्देड़ विशेष दिनांक 28/6/2023 ला

07515/16 औरंगाबाद – पंढरपुर – औरंगाबाद विशेष ; 07515 औरंगाबाद हुन 28 जून ला आणि 07516 पंढरपुर हुन दिनांक 29 जून ला सूटेल.

कोच संरचना : 6 स्लिपर, 2 वातानुकूल थ्री टियर, 1 वातानुकूल टू टियर, 8 जनरल द्वितीय साधारण, 2 एसएलआर एकूण 19 कोच

07501/04 आदिलाबाद – पंढरपुर – आदिलाबाद विशेष ; 07501 आदिलाबादहुन 28 जून ला आणि 07516 पंढरपुर हुन दिनांक 29 जून ला सूटेल.

कोच संरचना : 6 स्लिपर, 3 वातानुकूल थ्री टियर, 2 वातानुकूल टू टियर, 5 जनरल द्वितीय साधारण, 2 एसएलआर एकूण 18 कोच

विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक मधुन वारी विशेष गाड्या

01205/06 नागपुर – पंढरपुर – मिरज – पंढरपुर – नागपुर विशेष ; 01205 नागपुर हुन दिनांक 25 आणि 28 जून ला, 01206 मिरज,पंढरपुर हुन दिनांक 26 आणि 29 जून ला सूटेल.

कोच संरचना : 9 स्लिपर, 7 वातानुकूल थ्री टियर, 2 जनरल द्वितीय साधारण, 2 एसएलआर एकूण 20 कोच

01207/08 नागपुर – पंढरपुर – नागपुर विशेष ; 01207 नागपुर हुन दिनांक 26 आणि 29 जून ला, 01208 पंढरपुर हुन दिनांक 27 आणि 30 जून ला सूटेल.

कोच संरचना : 10 स्लिपर, 2 वातानुकूल थ्री टियर,  1 वातानुकूल टू टियर, 5 जनरल द्वितीय साधारण, 2 एसएलआर एकूण 20 कोच

01119/20 नवी अमरावती- पंढरपुर – नवी अमरावती विशेष ; 01119 नवी अमरावतीहुन दिनांक 25 आणि 28 जून ला, 01120 पंढरपुर हुन दिनांक 26 आणि 29 जून ला सूटेल.

कोच संरचना : 10 स्लिपर, 2 वातानुकूल थ्री टियर,  1 वातानुकूल टू टियर, 5 जनरल द्वितीय साधारण, 2 एसएलआर एकूण 20 कोच

01121/22 खामगांव – पंढरपुर – खामगांव विशेष ; 01121 खामगांवहुन दिनांक 26 आणि 29 जून ला, 01122 पंढरपुर हुन दिनांक 27 आणि 30 जून ला सूटेल.

कोच संरचना : 8 स्लिपर, 1 वातानुकूल थ्री टियर,  1 वातानुकूल टू टियर, 10 जनरल द्वितीय साधारण, 2 एसएलआर एकूण 20 कोच

01159/60 भुसावल – पंढरपुर – भुसावल विशेष ; 01159 भुसावलहुन दिनांक 28 जून ला, 01160 पंढरपुर हुन दिनांक 29 जून ला सूटेल.

कोच संरचना : 8 स्लिपर, 6 चेयर कार, 6 जनरल द्वितीय साधारण, 1 एसएलआर, 1 जनरेटर वैन एकूण 22 कोच

01101/02 लातूर – पंढरपुर – लातूर विशेष ; 01101 लातूरहुन दिनांक 23, 27, 28 आणि 30 जून ला, 01101 पंढरपुर हुन दिनांक 23, 27, 28 आणि 30 जून ला सूटेल.

कोच संरचना : 8 स्लिपर, 4 जनरल द्वितीय साधारण, 2 एसएलआर एकूण 18 कोच, (4 वातानुकूल कोच बन्द अवस्थेत राहतील)

01147/48 मिरज – पंढरपुर – मिरज विशेष ; 01147 मिरजेहुन दिनांक 24, 26, 27 जून आणि 01, 03 जुलै ला, 01148 पंढरपुर हुन दिनांक 24, 26, 27 जून आणि 01, 03 जुलै ला सूटेल.

कोच संरचना : 8 स्लिपर, 4 जनरल द्वितीय साधारण, 2 एसएलआर एकूण 18 कोच, (4 वातानुकूल कोच बन्द अवस्थेत राहतील)

01107/08 मिरज – पंढरपुर – मिरज विशेष ; 01107 मिरजेहुन दिनांक 24 जून ते 03 जुलै पर्यन्त दररोज, 01108 पंढरपुर हुन 24 जून ते 03 जुलै पर्यन्त दररोज सूटेल.

कोच संरचना : 12 चेयर कार / जनरल द्वितीय साधारण, 2 एसएलआर, एकूण 14 कोच

01209/10 मिरज – पंढरपुर – कुरडूवाड़ी – पंढरपुर – मिरज विशेष ; 01209 मिरजेहुन दिनांक 24 जून ते 03 जुलै पर्यन्त दररोज, 01210 कुरडूवाड़ी, पंढरपुर हुन 24 जून ते 03 जुलै पर्यन्त दररोज सूटेल.

कोच संरचना : 12 चेयर कार / जनरल द्वितीय साधारण, 2 एसएलआर, एकूण 14 कोच