Uncategorised

मेगा ब्लॉक कल्याण – टीटवाला मार्गावर अप – डाउन लाईन वर मेगा ब्लॉक

मेगा ब्लॉक कल्याण – टीटवाला मार्गावर अप – डाउन लाईन वर मेगा ब्लॉक असल्याने मनमाड़, जळगाव, भुसावळ कडून येणाऱ्या तसेच त्या मार्गाला जाणाऱ्या गाड्या खालील प्रमाणे बाधित राहतील.

मध्य रेलवेच्या मुंबई मंडल कडून विशेष ट्रैफिक आणि पॉवर ब्लॉक कल्याण ते कसारा मार्गावर घेण्यात येणार आहे तसेच टीटवाळा येथे पादचारी पुलाचे गर्डर चे काम करण्यात येणार असून या निमिताने काही गाड्या रद्द व मार्ग परिवर्तन होणार आहे . सदर ब्लॉक् दिनांक – 13/ 14.03.2020 रात्री 02.00 वाजता पासून ते सकाळी 06.00 पर्यत अप डाउन मार्गावर ब्लॉक चे काम होणार आहे.


रद्द गाड्या
1) गाड़ी क्रमांक – 17612 मुंबई – नांदेड राज्यरानी एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे.
2) गाड़ी क्रमांक – 17611 नांदेड – मुंबई राज्यरानी एक्सप्रेस ही दिनांक – 13.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे.
3) गाड़ी क्रमांक – 12117 मनमाड – लोकमान्य तिलक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे .
4)गाड़ी क्रमांक – 12118 लोकमान्य तिलक टर्मिनस – मनमाड गोदावरी एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे .
5) गाड़ी क्रमांक – 12112 अमरावती – मुंबई एक्सप्रेस ही दिनांक – 13.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे .
6) गाड़ी क्रमांक – 12111 मुंबई – अमरावती एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे .
7) गाड़ी क्रमांक – 11402 नागपूर – मुंबई एक्सप्रेस ही दिनांक – 13.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे .
8) गाड़ी क्रमांक – 11401 मुंबई – नागपूर एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे .
9) गाड़ी क्रमांक – 51154 भुसावल – मुंबई पैसेंजर ही दिनांक – 13.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे .
10) गाड़ी क्रमांक – 51153 मुंबई – भुसावल पैसेंजर ही दिनांक – 14.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे.


मार्ग परिवर्तन और उसकी वजह से निम्नलिखित गाड़ियाँ कुछ देरीसे चल सकती है।
1) गाड़ी क्रमांक – 11062 मुजफ्फरपुर – लोकमान्य टिलक टर्मिनल एक्सप्रेस ही दिनांक – 12.03.2020 ला जलगाँव – वसई रोड या मार्गे जाणार आहे .
2) गाड़ी क्रमांक – 11058 अमृतसर – लोकमान्य टिलक टर्मिनल एक्सप्रेस ही दिनांक – 12.03.2020 ला मनमाड – दौंड या मार्गे जाणार आहे .
3) गाड़ी क्रमांक – 12541 गोरखपुर – लोकमान्य टिलक टर्मिनल एक्सप्रेस ही दिनांक – 12.03.2020 ला जलगाँव – वसई रोड या मार्गे जाणार आहे .
4) गाड़ी क्रमांक – 11016 गोरखपुर – लोकमान्य टिलक टर्मिनल एक्सप्रेस ही दिनांक – 12.03.2020 ला मनमाड – दौंड या मार्गे जाणार आहे .
5) गाड़ी क्रमांक – 11025 भुसावल – पुणे हुतात्मा एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला मनमाड – दौंड या मार्गे जाणार आहे .


उशिरा धावणाऱ्या गाड्या या गाड्या रेग्युलेट केल्याने उशिरा चालतील
1) गाड़ी क्रमांक – 12541 लोकमान्य टिलक टर्मिनल – गोरखपुर एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला लोकमान्य टिलक टर्मिनल वरुण 11:10 ऐवजी 12:05 वा. सुटेल.
2) गाड़ी क्रमांक – 11061 लोकमान्य टिलक टर्मिनल – गोरखपुर पवन एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला लोकमान्य टिलक टर्मिनल वरुण 12:15 ऐवजी 15:50 वा. सुटेल.


मार्गामध्ये थांबवण्यात येणाऱ्या गाड्या.
1) गाड़ी क्रमांक – 18030 शालीमार – लोकमान्य टिलक टर्मिनल एक्सप्रेस ही दिनांक –14.03.2020 ला लोकमान्य टिलक टर्मिनल ऐवजी कसारा स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे.
2) गाड़ी क्रमांक – 12810 हावड़ा – मुंबई मेल ही दिनांक – 14.03.2020 ला मुंबई ऐवजी इगतपुरी स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे.
3) गाड़ी क्रमांक – 12102 हावड़ा – लोकमान्य टिलक टर्मिनल ज्ञानेश्वरी सुपर डीलक्स एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला लोकमान्य टिलक टर्मिनल ऐवजी इगतपुरी स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे.
4) गाड़ी क्रमांक – 12545 रक्सोल – लोकमान्य टिलक टर्मिनल कर्मभूमि एक्सप्रेस ही दिनांक –14.03.2020 ला लोकमान्य टिलक टर्मिनल ऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे.
5) गाड़ी क्रमांक – 12106 गोंदिया – मुंबई विदर्भ एक्सप्रेस ही दिनांक –14.03.2020 ला मुंबई ऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे.
6) गाड़ी क्रमांक – 17058 सिकंदराबाद – मुंबई देवगिरी एक्सप्रेस ही दिनांक –14.03.2020 ला मुंबई ऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे.
7) गाड़ी क्रमांक – 12138 फिरोजपुर – मुंबई पंजाब मेल ही दिनांक –14.03.2020 ला मुंबई ऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे.
8) गाड़ी क्रमांक – 12154 हबीबगंज – लोकमान्य टिलक टर्मिनल एक्सप्रेस ही दिनांक –14.03.2020 ला लोकमान्य टिलक टर्मिनल ऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे.
9) गाड़ी क्रमांक – 12290 नागपूर – मुंबई दुरान्तो एक्सप्रेस ही दिनांक –14.03.2020 ला मुंबई ऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s